तुमच्या पगारातले 70% पैसे कुठे जातात? आत्ता कळलं नाही — तर 10 वर्षांनी पश्चाताप.
फक्त एक निर्णय — पुढचे 30 वर्षं बदलतील.
90 मिनिटांत शिका — LIC, SIP, Insurance, Loan आणि Retirement चे योग्य निर्णय कसे घ्यायचे.
— No stock tips. No trading. No jargon. फक्त Marathi मध्ये practical Financial Education.
- चुकीच्या LIC/ULIP मधून बाहेर पडा — आणि योग्य ठिकाणी पैसे लावा
- Home Loan EMI Prepayment Formula — व्याज आणि कालावधी कमी करा
- ₹3,000–5,000/महिना बचतीतून मोठा फंड — सोप्या मराठीत Blueprint
फक्त 3 माहिती · 20 सेकंदात नोंदणी · Link WhatsApp वर

खऱ्या लोकांचे खरे अनुभव पाहा
हे फक्त आमचं म्हणणं नाही — हे त्यांचे निकाल आहेत.
यापैकी एकही गोष्ट लागू असेल,
तर ही 90 मिनिटं तुमचं आयुष्य बदलतील
खाली दिलेल्यांपैकी एक तरी मुद्दा तुम्हाला relate होतोय का? — मग हा Masterclass तुमच्यासाठीच आहे.
एकही मुद्दा जुळला? मग वेळ वाया घालवू नका.
90 मिनिटांत तुमच्या पैशांची दिशा ठरवा — 100% FREE.
✔ 100% Free · ✔ Live on Zoom · ✔ पूर्णपणे मराठीत
हा Masterclass कोणासाठी नाही
वेळ मौल्यवान आहे. फक्त serious लोकांसाठी.
- तुम्हाला एका रात्रीत श्रीमंत व्हायचंय
- तुम्हाला Stock Tips किंवा Trading Calls हव्यात
- तुम्हाला Crypto मध्ये quick money करायचाय
- तुम्ही शिकून काहीच Action घेणार नाही आहात
✔ 100% Free · ✔ Live on Zoom · ✔ पूर्णपणे मराठीत
90 मिनिटांत — 6 गोष्टी ज्या शाळेत / कॉलेजमध्ये कधीच शिकवल्या नाहीत
Complete Financial Roadmap
0 पासून सुरुवात करून तुमचा 15 वर्षांचा clear roadmap तयार करा.
Emergency Fund
किती ठेवायचा, कुठे ठेवायचा, कधी वापरायचा — तिन्ही गोष्टी step-by-step.
Insurance चा सापळा
LIC/ULIP का बंद करायचं? Term + Health Insurance ची योग्य निवड कशी?
Right SIP & Mutual Funds
कोणतं Fund घ्यायचं, किती SIP, कधी review — घोटाळ्याशिवाय.
Goal-Based Planning
घर, मुलांचं शिक्षण, गाडी — कोणत्या goal साठी किती आणि कुठे invest?
Retirement + Tax Saving
PF वर अवलंबून न राहता आजपासून retirement corpus कसा उभा करायचा.
✔ 100% Free · ✔ Live on Zoom · ✔ पूर्णपणे मराठीत
तुमचे पैसे कमी पगारामुळे नाही टिकत —
या 6 चुकांमुळे टिकत नाहीत.
✔ 100% Free · ✔ Live on Zoom · ✔ पूर्णपणे मराठीत
Masterclass च्या आधी आणि नंतर — फरक पाहा
- महिनाअखेर पैशांचं Tension
- कुठे invest करू — Confusion
- Random LIC, ULIP, SIP
- कोणतंही Goal ठरलेलं नाही
- "Job गेली तर?" ची भीती
- महिनाअखेर Confidence
- स्पष्ट 15-वर्षांचा Roadmap
- पैसा growth वर आहे — inflation पेक्षा जास्त
- Goal-based Investing
- आर्थिक स्वातंत्र्य + मन:शांती
✔ 100% Free · ✔ Live on Zoom · ✔ पूर्णपणे मराठीत
6-Step Wealth Roadmap
- 1आजची Situation
- 2पैशांची खरी समज
- 3Planning
- 4योग्य Investing
- 5Wealth वाढते
- 6आर्थिक स्वातंत्र्य

Pritam Patil
Marathi Financial Educator · कोणतीही jargon न वापरता शिकवणारा
माझं तत्त्व एकच — No stock tips. No trading calls. No get-rich schemes.
फक्त मराठी कुटुंबांना समजेल असं practical Financial Education, जे तुम्ही उद्यापासून लगेच वापरू शकता.
खरे लोक, खरा बदल
तुमचे प्रश्न — आमची उत्तरं
अगदी चालेल. हा Masterclass 0 पासून सुरू होतो. कोणतीही prior knowledge, calculation किंवा English fluency लागत नाही — सगळं Marathi मध्ये, साध्या भाषेत.
हो — हा Masterclass खास तुमच्यासारख्या Marathi salaried professionals साठीच तयार केला आहे. EMI, SIP, LIC, PF, Tax — सगळं तुमच्या situation ला fit होईल असं cover केलं जाईल.
नक्कीच. Business वेगळं आणि Personal Finance वेगळं — ही सर्वात महत्त्वाची शिकवण Business Owners साठी आहे. दोन्ही वेगळे कसे ठेवायचे ते step-by-step शिकवलं जाईल.
Masterclass मध्ये तुमची विद्यमान products कशी evaluate करायची, कोणती चालू ठेवायची, कोणती बंद करायची — याचा clear framework मिळेल.
Live attend करणाऱ्यांना ₹9,999 चे 6 Bonuses + Live Q&A मिळतो. Recording फक्त registered attendees ला मर्यादित काळासाठी दिली जाते — Bonuses मात्र फक्त Live साठीच.
100% FREE. एकही रुपया charge नाही, कोणतेही hidden charges नाहीत. फक्त तुमची सीट reserve करा — तेवढंच.
पूर्णपणे मराठीत. एखादा technical term आला तरी साध्या भाषेत समजावून सांगितला जाईल.
✔ 100% Free · ✔ Live on Zoom · ✔ पूर्णपणे मराठीत
एकही मुद्दा जुळला?
मग वेळ वाया घालवू नका.
90 मिनिटांत तुमच्या पैशांची दिशा ठरवा — 100% FREE.
मराठीत. Pritam Sir कडून. Live on Zoom.
No credit card · No spam · फक्त Financial Clarity